भीखा बेहराम विहीर

या विषयावर तज्ञ बना.

भीखा बेहराम विहीर

चर्चगेट रेल्वे स्थानक ते फोर्ट (मुंबई) येथे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला भीखा बेहराम नावाची विहीर आहे.ही विहीर आझाद मैदानाच्या कोपऱ्यावर आहे. ही विहीर झोरोस्ट्रियन /पारसी समाजाची आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →