विठ्ठल उमप (१५ जुलै, इ.स. १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर, लोककलाकार, गायक, अभिनेता आणि गीतकार होते. त्यांनी अनेक कोळीगीते आणि भीम गीते रचली आणि गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या लोकनाट्याचे ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विठ्ठल उमप
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!