फोनपे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फोनपे ही एक भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बंगळूरु येथे आहे. या कंपनीची स्थापना डिसेंबर २०१५ मध्ये, समीर निगम, राहुल चारी आणि बर्झिन इंजिनिअर यांनी केली. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित असलेले फोनपे ॲप ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाले.

हे ॲप ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे वापरकर्ते पैसे पाठवणे आणि स्वीकारणे, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करणे, युटिलिटी बिले भरणे, दुकानातील व्यवहाराचे पैसे ऑनलाईन भरणे यांसारखे विविध आर्थिक व्यवहार करू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →