वूट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वूट ही व्हायकॉम१८ च्या मालकीची भारतीय ओव्हर-द-टॉप मीडिया सेवा (OTT) होती. मार्च २०१६ मध्ये प्रथम लॉन्च केले गेले, ते व्हायकॉम१८ च्या स्थानिक व मूळ मालिका प्रसारीत करत असे.

फेब्रुवारी २०२० मध्ये, वूट ने "वूट सिलेक्ट" म्हणून ओळखल्या जाणारी सशुल्क सेवा सादर केली, ज्यामध्ये खास मूळ मालिकांचा समावेश होता.

ऑगस्ट २०२३ मध्ये, वूट हे जिओसिनेमामध्ये विलीन होऊन बंद करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →