अल्ट बालाजी हे एक भारतीय व्हिडिओ डिमांड संकेतस्थळ आहे जो बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचे पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ह्यात बंगाली, हिंदी, मराठी, पंजाबी, तमिळ आणि इतर अनेक भाषांमधील शहरी व प्रादेशिक कार्यक्रम समाविष्ट आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अल्टबालाजी
यामागील विज्ञान आणि इतिहास.