भारती टेलीमेडिया लिमिटेड डी / बी / एअरटेल डिजिटल टीव्ही ही भारतीय डायरेक्ट ब्रॉडकास्ट उपग्रह सेवा प्रदाता आहे. याची मुळ कंपनी भारती एअरटेल आहे. ऑक्टोबर २००८ मध्ये सुरू करण्यात आलेली ही उपग्रह सेवा भारतातील घरांमध्ये डिजिटल उपग्रह दूरदर्शन आणि ऑडिओ प्रसारित करते. ३० मार्च २०१५ पर्यंत या कंपनीची एकूण ग्राहकसंख्या १.००7 करोड होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एरटेल डिजिटल टीव्ही
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.