एरटेल पेमेंट्स बँक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एरटेल पेमेंट्स बँक

एअरटेल पेमेंट्स बँक ही पब्लिक लिमिटेड कंपनी असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. ही कंपनी भारती एअरटेलची सहाय्यक (सबसिडरी) कंपनी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पेमेंट्स बँक लायसन्स मिळवणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. ती देशातील पहिली थेट (डायरेक्ट) पेमेंट बँक बनली आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने एअरटेल पेमेंट्स बँकेस बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ च्या कलम २२ (१) अंतर्गत परवाना जारी केला. एअरटेल पेमेंट्स बँक ही भारती एअरटेल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड यांचा संयुक्त उद्योग आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेत कोटक महिंद्रा बँकेचा १९.९% हिस्सा आहे तर उर्वरित ८०.१% हिस्सा भारती एअरटेल लिमिटेड कडे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →