अर्रे (ब्रँड)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अर्रे (ब्रँड)

अर्रे ही मुंबई स्थित एक भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मची कंपनी आहे. ही कंपनी त्याच्या ऑनलाइन चॅनेलद्वारे व्हिडिओ, ऑडिओ मालिका, वेब मालिका, माहितीपट, मजकूर आणि डूडल तयार करून प्रकाशित करते. माजी नेटवर्क १८ आणि टीव्ही १८ चे कार्यकारी अधिकारी बी. साई कुमार, अजय चाको आणि संजय रे चौधरी यांनी स्थापित केलेली ही सामग्री-आधारित स्टार्टअप आहे. ही एप्रिल २०१६ मध्ये सुरू झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →