फोन भूत

या विषयावर तज्ञ बना.

फोन भूत (अनुवाद: भ्रमणध्वनी भूत) हा गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित एक आगामी हिंदी-भाषेतील कॉमेडी हॉरर फिल्म आहे.



डिसेंबर २०२० मध्ये मुंबई आणि उदयपूरमध्ये चित्रीकरण होऊन मुख्य छायाचित्रणाची सुरुवात झाली. फोन भूत ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →