भूत हा २००३ मधील राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भारतीय भयपट आहे ज्यात अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, रेखा, फरदीन खान आणि तनुजा यांच्या भूमिका आहेत. रात (१९९२) नंतर राम गोपाल वर्मा यांनी बनवलेला हा दुसरा भयपट होता. नंतर तो तेलुगूमध्ये डब केले गेले आणि तामिळ आवृत्तीमध्ये शॉक म्हणून पुनर्निर्मित केले गेले.
भूत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. उर्मिलाला भूतबाधाझालेल्या पत्नीच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. वर्मा यांनी भूत रिटर्न्स नावाचा सिक्वेल बनवला जो १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला.
भूत (हिंदी चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?