मस्त हा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील संगीतमय प्रेमकथा चित्रपट आहे. या चित्रपटात आफताब शिवदासानी, उर्मिला मातोंडकर मुख्य अभिनेते आहे. हा शिवदासानीसा पहिला चित्रपट आहे. शिवदासानी यांना त्यांच्या अभिनयासाठी मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर - (पुरुष) याचा स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाला.
या चित्रपटाने ४.५ कोटी बजेटच्या तुलनेत १०.३५ कोटींची कमाई केली. अनुपमा चोप्राने लिहिले की हा चित्रपट "बॉक्स ऑफिसवर वेदनादायकपणे जलद मृत्युमुखी पडला."
मस्त (१९९९ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!