भिरकीट

या विषयावर तज्ञ बना.

भिरकीट हा २०२२मध्ये प्रदर्शित मराठी कौटुंबिक विनोदी नाट्यपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुरेश ओसवाल आणि भाग्यवती ओसवाल यांनी केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →