फेडेक्स एक्सप्रेस (इंग्लिश: FedEx Express) ही अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक मालवाहू विमानकंपनी आहे. फेडेक्स ह्या शिपिंग कंपनीचे एक अंग असलेली ही मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स एक्सप्रेसचा प्रमुख वाहतूकतळ आहे.ही कंपनी फ्रेडरिक वॉलेस स्मिथ ह्या माणसाने चालू केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फेडेक्स एक्सप्रेस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.