फेका फेकी हा १९८९ या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. बिपिन वर्टी ने या चित्रपटास दिगदर्शित केले आहे. अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे आणि सविता प्रभुने यांनी यात मुख्य भूमिका निभावल्या आहेत.
रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल रिटर्न्स हा हिंदी चित्रपट फेकाफेकी या मराठी चित्रपटावर आधारित आहे.
फेका फेकी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?