चंगू मंगू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चंगु मंगू हा १९९० चा मराठी चित्रपट आहे. हा एक हास्य मनोरंजक चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक सराफ आणि लक्ष्मण. बेर्डे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चंगु आणि मंगू ही एका श्रीमंत माणसाची मुले असतात. ते दोघे घोळ करतात व त्यात मंगू (लक्ष्मीकांत बेर्डे) अडकला जातो.

महेश कोठारे, सचिन पिळगांवकर आणि वर्षा उसगावकर यांनी या चित्रपटात छोट्या भूमिका निभावल्या आहेत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →