आयत्या घरात घरोबा हा १९९१चा सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. यात लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगावकर,अशोक सराफ , सुप्रिया पिळगावकर , किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत.
सिनेमात गोपुकाका (अशोक सराफ ) प्रत्येक वर्षी केदार किर्तीकर (सचिन) घरात येऊन रहातो.
आयत्या घरात घरोबा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.