आई थोर तुझे उपकार हा प्रकाश मराठी भेंडे दिग्दर्शित उमा भेंडे निर्मित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबर १९९९ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, सुकन्या कुलकर्णी आणि अशोक सराफ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आई थोर तुझे उपकार
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.