थरथराट

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

थरथराट १९८९ साली प्रदर्शित झालेला महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. ह्यात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, प्रिया अरुण, दीपक शिर्के, जयराम कुलकर्णी व राहुल सोलापूरकर ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →