झपाटलेला

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

झपाटलेला हा १९९३चा महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.हा चित्रपट हॉलीवुडच्या 'चाईल्डस प्ले ' या चित्रपटावरून प्रेरित आहे. १९९३ला प्रदर्शित झाल्यानंतर कालांतराने हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील क्लासिक चित्रपट बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →