दे दना दन हा १९८७चा महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे , महेश कोठारे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. एका विस्फोटातून वाचल्यानंतर लक्ष्याला (ल. बेर्डे)ला अद्भुत शक्ती प्राप्त होते , तो अतिवेगाने धाऊ शकतो , उंचावरून उडी घेऊ शकतो. पण फक्त लाल रंग त्याला दिस्तक्षणी त्याची सर्व शक्ती जोपर्यंत लाल रंग त्याच्या समोर आहे तोपर्यंत नाहीशी होते.तो आपल्या शक्तीन बजारंगाच नाव घेऊन वाईट लोकांशी कसा लढतो ते या चित्रपटात गमतीदार पद्धतीने दर्शविलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दे दणादण
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.