फिल्मफेर सर्वोत्तम विशेष प्रभाव पुरस्कार हा फिल्मफेर मासिकातर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जातो. २००७ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता जिथे धूम २, डॉन - द चेस बिगिन्स अगेन, जान-ए-मन, क्रिश आणि रंग दे बसंती या ५ चित्रपटांना नामांकन मिळाले होते आणि क्रिश अखेर या पुरस्कार श्रेणीतील पहिला विजेता ठरला.
रेड चिलीज व्हीएफएक्स यांना सर्वाधिक असे ५ पुरस्कार मिळाले आहे.
फिल्मफेर सर्वोत्तम विशेष प्रभाव पुरस्कार
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.