फिल्मफेर सर्वोत्तम पटकथा पुरस्कार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

फिल्मफेर सर्वोत्तम पटकथा पुरस्कार हा फिल्मफेर मासिकातर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जातो.

फिल्मफेर पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये झाली असली तरी, या श्रेणीतील पुरस्कारांची सुरुवात १९६९ मध्ये झाली. या पुरस्काराची पहिले मानकरी नाबेंदू घोष हे चित्रपट मझली दीदी यासाठी होते. हा पुरस्कार सलीम-जावेद (१९७४, १९७६, १९८३), बासू चॅटर्जी (१९७२, १९७७, १९९१),राजकुमार हिरानी (२००४, २०१०, २०१५) आणि विधू विनोद चोप्रा (२००४, २०१०, २०२४) यांना सर्वाधिक ३ वेळा देण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →