फिल्मफेर सर्वोत्तम पार्श्वसंगीत पुरस्कार हा फिल्मफेर मासिकाने हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जातो. जरी फिल्मफेर पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये झाली असली तरी, सर्वोत्तम पार्श्वसंगीत श्रेणी १९९८ पर्यंत सुरू झाली नव्हती.
१९९८ मधील पहिला पुरस्कार हा विजू शाह यांना गुप्त चित्रपटासाठी मिळाला होता. ए.आर. रहमान यांना हा पुरस्कार सर्वाधिक असा ४ वेळा मिळाला आहे; व त्याच्या खालोखाल अमित त्रिवेदी यांना ३ वेळा मिळाला आहे.
फिल्मफेर सर्वोत्तम पार्श्वसंगीत पुरस्कार
या विषयावर तज्ञ बना.