फिल्मफेर सर्वोत्तम ध्वनी रचना पुरस्कार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फिल्मफेर सर्वोत्तम ध्वनी रचना पुरस्कार हा फिल्मफेर मासिकातर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जाणारा पुरस्कार आहे. ह्याची सुरुवात १९५५ पासून झाली.

येथे पुरस्कार विजेत्यांची आणि त्यांना मिळालेल्या चित्रपटांची यादी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →