फिफा विश्वचषक

या विषयातील रहस्ये उलगडा.

फिफा विश्वचषक

फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील 48 देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे 48 संघ निवडले जातात.

२०२२ विश्वचषक जिंकणारा आर्जेन्टिना हा सद्य विजेता देश आहे.

आजवर खेळवण्यात आलेल्या २० विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझीलने ५, इटली व जर्मनीने ४, आर्जेन्टिनाने ३, फ्रान्स व उरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड,स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१८ मध्ये रशिया व २०२२ साली कतार हे देश करतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →