फिडे (फ्रेंच: Fédération Internationale des Échecs) ही संस्था जागतिक बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करते. दर दोन महिन्यांनी फिडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंचे व १०० सक्रीय बुद्धिबळपटूंचे नामांकन प्रसिद्ध करते.
या नामांकनांसाठी इलो नामांकन पद्धती वापरली जाते.
फिडे विश्व मानांकन
या विषयावर तज्ञ बना.