जागतिक बुद्धिबळ महासंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस किंवा द इंटरनॅशनल चेस फेडरेशन (इंग्रजी लघुरूप : FIDE) याची स्थापना २० जुलै, इ.स. १९२४ रोजी पॅरीस येथे झाली. सध्या याचे मुख्यालय ग्रीसमधील अथेन्स येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →