तुळू (तुळू: ತುಳು ಬಾಸೆ , तुळु बासे) ही भारतातील कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्येकडील भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषिकसंख्या (इ.स. १९९७) असलेली एक बोली आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या ही बोली द्राविड भाषाकुळात मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृबोली म्हणून तुळू बोलणाऱ्या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती .
ही बोली केरळच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या मलबार भागात बोलली जाते. कारवार-गोव्याच्या कोंकणीत मराठी भाषेतून आलेले शब्द आहेत, तर तुळूमध्ये मल्याळी शब्द येतात.
तुळू भाषा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.