डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होता तर संघाचा प्रशिक्षक रॉबिन सिंग होता. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नव्हता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेक्कन चार्जर्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.