२००९ भारतीय प्रीमियर लीग हंगाम हा भारतीय प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. हा हंगाम एप्रिल १० ते मे २९, २००९ दरम्यान पार पडला. स्पर्धेचे स्वरूप २००८ सारखेच असेल. ही स्पर्धा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. स्पर्धेच्या कालावधीत होणाऱ्या भारतीय निवडणुकांमुळे स्पर्धकांची सुरक्षा पाहिजे तितकी नसण्याच्या शक्यतेमुळे असे करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००९ इंडियन प्रीमियर लीग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.