२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२०

या विषयावर तज्ञ बना.

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जून २००९ मध्ये इंग्लंडमधे खेळली गेली. पहिली स्पर्धा इ.स. २००७ मधे दक्षिण आफ्रिका येथे झाली होती. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ भाग घेणार आहेत. अंतिम सामना २१ जून रोजी लॉर्ड्स येथे खेळण्या आला ज्यात पाकिस्तान विजयी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →