चेन्नई सुपर किंग्ज हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक स्तेफेन फ्लेमिंग हे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा आणि अनुभवी खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेन्नई सुपर किंग्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?