जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३ यातील सामने हे २०१२चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट २०१३ विजेता मॅग्नस कार्लसेन यांच्यात खेळवले गेले. हे सामने भारताच्या चेन्नई शहरात फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघा)च्या नियंत्रणाखाली दिनांक ६ ते २२ नोव्हेंबर, इ.स. २०१३ या कालावधीत खेळवले गेले. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसेनने गतविजेता विश्वनाथन आनंदला त्याच्याच मायभूमीत पराभूत करून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →