फास (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

फास हा अविनाश कोलटे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अलेन के.पी यांनी संगीत दिले असून यामध्ये उपेंद्र लिमये ,सयाजी शिंदे आणि पल्लवी पालकर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →