जोगवा (चित्रपट)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जोगवा (चित्रपट)

जोगवा हा इ.स. २००९चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट आहे. २५ सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक राजीव पाटील आणि आय ड्रिम प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, विनय आपटे आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →