लोच्या झाला रे हा परीतोश आणि रवी अधिकारी दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी मुंबई फिल्म स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये सिद्धार्थ जाधव अंकुश चौधरी आणि वैदेही परशुरामी या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोच्या झाला रे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?