पुन्हा एकदा साडे माडे तीन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पुन्हा एकदा साडे माडे तीन हा २०२६ सालचा अंकुश चौधरी दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील विनोदी-नाटक चित्रपट आहे. हा २००७ मध्ये आलेल्या साडे माडे तीन या चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि त्यात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, समृद्धी केळकर आणि संकेत पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →