आटा पिटा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आटापिटा हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे.



संगीत: संजीव कोहली

कथा: उत्तुंग शेलार

गायकः अवधुत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, त्यागराज खाडिलकर.

पटकथा: उत्तुंग शेलार

कलाकार: भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अश्विनी आपटे, सतिश पुळेकर,संजय नार्वेकर.

निर्माता: भुषण पाटील, दिपाली सामंत, आचल राणे.

दिग्दर्शक: उत्तुंग शेलार

छायाचित्रण: प्रसाद भेंडे

प्रदर्शन तिथी: शुक्रवार, डिसेंबर १० २०१०

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →