कैरी हा अमोल पालेकर दिग्दर्शित भारतीय मराठी चित्रपट आहे आणि २९ सप्टेंबर २००० रोजी प्रदर्शित झाला. मोहन गोखले, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि उपेंद्र लिमये हे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कैरी (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.