फरयाब प्रांत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

फरयाब प्रांत (दारी/पश्तो:فاریاب) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १४ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,०९,२२३ आहे. यांतील बहुसंख्य लोक उझबेक आणि ताजिक आहेत. याशिवाय येथे पश्तून आणि हजारा लोकही राहतात. There have been occasional ethnic clashes reported between Uzbeks and Pashtuns. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मैमाना आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →