प्रीतिलता वड्डेदार (५ मे, १९११ – २३ सप्टेंबर, १९३२) या एक भारतीय महिला क्रांतिकारक होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील चित्तगांव या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईंचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रीतिलता वड्डेदार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.