कल्पना दत्त

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कल्पना दत्त

कल्पना दत्ता (बांग्ला: কল্পনা দত্ত) (२७ जुलै १९१३ - ८ फेब्रुवारी १९९५ ) (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केला . ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →