चंद्रमुखी बसु (बंगाली: চন্দ্রমুখী বসু, १८६०-१९४४),देहरादूनमधल्या त्या एक बंगाली ख्रिश्चन होत्या.ब्रिटिश साम्राज्यातील पहिल्या दोन महिला पदवीधरांपैकी त्या एक होत्या.
१८८२ मध्ये, कदंबिनी गांगुलीसह,त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून कला मध्ये बॅचलर पदवी परीक्षा उत्तीर्ण केली.१८८३ मध्ये विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात त्यांना औपचारिकपद्धतीने त्यांच्या हातामध्ये पदवी देण्यात आली.
चंद्रमुखी बासू
या विषयातील रहस्ये उलगडा.