डॉ. (सर) जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (३० नोव्हेंबर, १८५८ - २३ नोव्हेंबर, १९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगदीशचंद्र बोस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.