कुसुमावती देशपांडे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कुसुमावती देशपांडे (माहेरचे नाव कुसुम जयवंत) (जन्म : अमरावती, १० नोव्हेंबर, १९०४; - नागपूर, १७ नोव्हेंबर, १९६१) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →