प्राजक्ता लवंगारे वर्मा या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्या मराठी भाषा विभाग, मराठी भाषा मंत्रालयाच्या सचिव होत्या आणि त्यांनी मराठी विभागासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केले. जून २०२१ मध्ये नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्तपद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्राजक्ता लवंगारे
या विषयातील रहस्ये उलगडा.