प्राची गर्ग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

प्राची गर्ग (१९ मे, १९८४ - ) एक लेखिका, स्तंभलेखिका, वक्त्या आणि उद्योजक आहेत. त्यांनी सुपरवुमन आणि सुपरकपल्स ही पुस्तके लिहिली आहेत. त्या भारतीय उपखंडाच्या संदर्भात उद्योजकता, सामाजिक समस्या आणि विकास आणि महिला सक्षमीकरणा बद्दल लिहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →