सुनेत्रा गुप्ता

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सुनेत्रा गुप्ता

सुनेत्रा गुप्ता (जन्म: १५ मार्च १९६५) या भारतीय वंशाच्या ब्रिटिश संसर्गजन्य रोगतज्ञ आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील सैद्धांतिक महामारीविज्ञानाच्या त्या प्राध्यापक आहेत. त्यांनी मलेरिया, इन्फ्लूएंझा आणि कोव्हिड-१९ सह विविध संसर्गजन्य रोगांच्या प्रसारित गतीवर संशोधन केले आहे. त्यांना लंडनच्या प्राणीशास्त्रीय सोसायटीचे वैज्ञानिक पदक आणि रॉयल सोसायटीचा रोझलिंड फ्रँकलिन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

गुप्ता या कादंबरीकार देखील आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →