डॉ. प्रवीण बढे हे महाराष्ट्रातील आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ज्ञ असून ते आयुर्वेदच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉ. बढे यांनी अनेक रुग्णांवर विविध आजारांसाठी यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. प्रवीण बढे हे प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरीटी फाउंडेशन या धर्मादाय संस्थेचे संस्थापक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रवीण बढे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?