डॉ. नरेंद्र वसंतराव धारणे हे नाशिक येथील ज्योतिषाचार्य तसेच लेखक असून त्यांची ११ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत. मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक वृत्तपत्रांत त्यांचे लेख छापून येतात. ई सकाळच्या सप्तरंग सदरात त्यांचे धार्मिक विषयांवरचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नरेंद्र वसंतराव धारणे
थोडक्यात पण महत्त्वाचे.